व्यक्ती विशेष – अमिताभ चौधरी

अमिताभ चौधरी -

अमिताभ चौधरी यांची अॅक्सिस बँकचे पुढील व्यवस्थापकीय संचालक (MD) आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

ही नेमणूक 2019 ते 2022 अशा तीन वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात आली आहे.

1 जानेवारी 2019 पासून अमिताभ चौधरी आपला कार्यभार स्वीकारतील.

अॅक्सिस बँकचे सध्याचे व्यवस्थापकीय संचालक (MD) शिखा शर्मा यांच्या जागी अमिताभ चौधरी यांची नियुक्ती केली गेली आहे.

अमिताभ चौधरी सध्या HDFC लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडचे MD व CEO आहेत.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: