व्यक्तींची तस्करी विधेयक- २०१८

लोकसभेमध्ये व्यक्तींची तस्करी (प्रतिबंध, संरक्षण व पुनर्वसन) विधेयक – २०१८ पारित करण्यात आले आहे.या विधेयकाद्वारे मानवी तस्करीला आला घालण्यासाठी एक प्रयत्न केला गेला आहे.

मानवी तस्करीसंबंधी  प्रकरणांचा तपस करण्यासाठी ‘राष्ट्रीय तस्करी विरोधी विभाग – National Antii Trafficking Bureau’ ची स्थापना करण्याची मागणी करण्यात आली आहे.

तसेच वरील विधेयकात जिल्हा पातळीवर ‘तस्करी विरोधी एकक (ATUs)’ उभारण्याची तरतूद करण्यात आली आहे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: