वैश्विक अभिनवता निर्देशांक २०१८

२०१८ सालच्या वैश्विक अभिनवता निर्देशांकात (Global Innovation Index- GII २०१८) भारत ५७ व्या स्थानी आहे. गेल्यावर्षी भारत या निर्देशांकामध्ये ६० व्या क्रमांकावर होता.

२०११ पासून स्वित्झर्लंड वैश्विक अभिनवता निर्देशांकात प्रथम क्रमांकावर आहे. या वर्षीदेखील तो अग्रस्थानी आहे.

दुसऱ्या क्रमांकावर नेदरलँड असून स्वीडन तिसऱ्या स्थानावर आहे.

यावर्षीची GII निर्देशांकाची ११वी आवृत्ती आहे.

Global Innovation Index –

वैश्विक अभिनवता निर्देशांक या संस्थेची स्थापना पॅरिसमधील INSEAD व जागतिक बैद्धिक संपदा संघटना – World Intellectual Property Organization या दोन मुख्य संस्थेच्या संयुक्त सहभागाने व इतर काही संघटनांच्या मदतीने २००७ साली करण्यात आली होती.

 

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: