‘विश्व कॉर्पोरेट खेळ 2019’

6 नोव्हेंबर ते 9 नोव्हेंबर 2019 या कालावधीत होणाऱ्या 23व्या ‘विश्व कॉर्पोरेट खेळ’ याचे यजमानपद कतारकडे देण्यात आले आहे.


यावर्षी प्रथमच ‘स्पोर्ट्स फॉर लाइफ’ तर्फे ‘विश्व कॉर्पोरेट खेळ’ यांचे आयोजन मध्य-पूर्व क्षेत्रात आयोजित करण्यात येणार आहे.


 

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: