विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये

पुढील महिन्यात सुरू होणारे राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये घेण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. भर पावसाळ्यात राज्य सरकारचा कारभार मुंबईऐवजी नागपूरमधून चालेल. आतापर्यंत तीन वेळा पावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये झाले असून, चौथ्यांदा उपराजधानीत अधिवेशन होत आहे.

आतापर्यंत १९६१, १९६६ आणि १९७१ असे तीनदा पावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये झाले आहे. आता चौथ्यांदा पावसाळी अधिवेशन उपराजधानीत होत आहे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: