‘वर्ल्ड इकनॉमिक अँड सोशल सर्वे’

संयुक्त राष्ट्रसंघाचा ‘वर्ल्ड इकनॉमिक अँड सोशल सर्वे’ (WESS 2018) हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.

अन्य ठळक बाबी –

अहवालानुसार, नव्या तंत्रज्ञानाला नियमित करण्यासाठी प्रभावी धोरणे आखणे अनिवार्य आहे. योग्य धोरणाशिवाय, निश्चित केलेले शाश्वत विकास उद्दिष्टे गाठण्यात विद्यमान असमानता वाढण्याचा धोका आहे.

अक्षय ऊर्जा तंत्रज्ञान आणि कार्यक्षम ऊर्जा साठवण प्रणालींमुळे ऊर्जा क्षेत्र अधिक शाश्वत बनत चालले आहे.

सर्वाधिक संवेदनशील असणाऱ्यांसाठी औषधे प्राप्त करण्यासाठी उपलब्धता वाढविली जात आहे आणि विकसनशील देशांतील लक्षावधी लोकांना त्यांच्या मोबाइल फोनद्वारे कमी किंमतीच्या आर्थिक सेवा उपलब्ध आहेत.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: