रेल्वेच्या चार महाव्यवस्थापकांच्या नियुक्तीला मंजुरी

रेल्वे मंत्रालयाने चार विभागात पुढील महाव्यवस्थापक पदाच्या नियुक्त्या करण्यास मंजुरी दिली आहे.

1. पश्चिम मध्य रेल्वे – अजय विजयवर्गीया

2. मेट्रो रेल्वे – पी. सी. शर्मा

3. उत्तर मध्य रेल्वे, इलाहाबाद – राजीव चौधरी

4. दक्षिण पूर्व रेल्वे, गार्डन रीच, कोलकाता – पी. एस. मिश्रा

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: