रूग्णांचे हक्क संहिता याचा मसुदा प्रसिद्ध

Charter of Patients’ Rights –

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून रूग्णांचे हक्क संहिता (Charter of Patients’ Rights) याचा मसुदा प्रसिद्ध करण्यात आला आहे.

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (NHRC) हा मसुदा तयार केला आहे.

या मसुद्यात रुग्णांना आपत्कालीन वैद्यकीय सेवा मिळविण्याचा आणि माहिती असण्याचा अधिकार तसेच त्यांच्याप्रती भेदभावपूर्ण वागणूक, दुसरे मत असलेले, उपलब्ध असल्यास पर्यायी उपचार पद्धती निवडणे अश्या वागणुकीला दूर करणार्‍या मार्गदर्शकांचा समावेश आहे.

यात ‘नॅशनल कौन्सिल ऑफ क्लिनीकल एस्टॅब्लिशमेंटची शिफारश करण्यात आली आहे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: