रिमपॅक-2018

स्वरूप – जगातील सर्वांत मोठा बहुपक्षीय द्विवार्षिक नौदल सराव
पूर्ण रूप – रिम ऑफ द पॅसिफिक
आवृत्ती – 26 वी
सुरुवात – 27 जून 2018
ठिकाण – हवाई (पश्चिम पॅसिफिक महासागर)
सहभागी देश – भारतासह 26 देशांचा सहभाग
भारताकडून सहभाग – आयएनएस सह्याद्रि

भारतातील महत्वाच्या युद्ध सरावांच्या अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: