राष्ट्रीय हरित अधिकरण (National Green Tribunal – NGT)

सुप्रीम कोर्टाचे सेवानिवृत न्यायमूर्ती “आदर्श कुमार गोयल” यांनी 06 जुलै 2018 पासून राष्ट्रीय हरित अधिकरण (NGT) चे अध्यक्ष म्हणून पदभार स्विकारला आहे.

आदर्श कुमार गोयल यांची माजी न्यायमूर्ती “स्वतंत्र कुमार” यांच्या जागेवर नेमणूक करण्यात आली आहे.

स्वतंत्र कुमार यांच्या सेवानिवृत्ती नंतर जस्टिस “जावेद रहीम” हे कार्यकारी अध्यक्ष म्हणून काही काळ काम पाहात होते.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: