‘राष्ट्रीय सरकारी ई-बाजारपेठ अभियान’

‘राष्ट्रीय सरकारी ई-बाजारपेठ अभियान’ 6 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर 2018 या कालावधीत 6 आठवड्यांच्या विशेष मोहिमेदरम्यान संबंधित राज्य मुख्यालयांमध्ये सुरू केले जाणार आहे.

सरकारी ई-बाजारपेठ (GeM) ही सरकारच्या विविध मंत्रालय आणि विभागांद्वारा वस्तू आणि सेवांच्या खरेदीसाठी सुविधा देणारी एक ऑनलाइन बाजारपेठ आहे.

या मोहिमेची सुरुवात 2016 साली झाली होती. स्थापना झाल्यापासून 26 ऑगस्ट 2018 पर्यंत या अभियानाच्या माध्यमातून एकूण 10,800 कोटी रुपयांचे व्यवहार झाले आहेत.

उद्देश –

प्रमुख केंद्रीय मंत्रालये, राज्य सरकार आणि त्यांच्या विभागांद्वारा सरकारी ई-बाजारपेठ (Government e Marketplace -GeM) याचा अवलंब करणे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: