राष्ट्रीय पोलीस स्मारकाचे राष्ट्रपर्ण

२१ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्लीमध्ये उभारलेल्या राष्ट्रीय पोलीस स्मारकाचे राष्ट्रापर्ण करण्यात आले आहे.

याच बरोबर संकटांना प्रतिसाद देण्यासाठी सुरु असलेल्या मोहिमांमध्ये सहभागी पोलीस आणि निमलष्करी दलाच्या कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नावावरून एका पुरस्काराची घोषणा देखील करण्यात आली आहे.

जनतेच्या सुरक्षितेतसाठी लढणाऱ्या  त्यांचा जीव वाचविणाऱ्या साहसी पोलिसांना दरवर्षी या पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: