राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार 2016-17

भारताच्या विमानतळ प्राधिकरण (AAI) कडून व्यवस्थापित केल्या जाणाऱ्या विमानतळांना भारत सरकारकडून 2016-17 सालासाठी प्रतिष्ठित राष्ट्रीय पर्यटन पुरस्कारांचे वाटप करण्यात आले आहेत.

विजेते –

‘उर्वरित भारत’ गटात सर्वोत्कृष्ट विमानतळ – देवी अहिल्या बाई होळकर विमानतळ, इंदौर (मध्यप्रदेश)

प्रमुख शहर गटात सर्वोत्कृष्ट विमानतळ – सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ, अहमदाबाद (गुजरात)

प्रदेश निहाय सर्वोत्कृष्ट विमानतळ – देवी अहिल्या बाई होळकर विमानतळ, इंदौर (मध्यप्रदेश

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: