रातले जलविद्युत प्रकल्प

रातले जलविद्युत प्रकल्प –

जम्मू आणि काश्मीर राज्य प्रशासकीय मंडळाने चिनाब नदीवर 850 मेगावॉट (MW) क्षमतेच्या रातले जलविद्युत प्रकल्पाच्या विकासासाठी मान्यता दिली आहे.

रातले जलविद्युत प्रकल्पाची स्थापना केंद्रीय आणि राज्य सरकारच्या संयुक्त उपक्रमाने होणार आहे.

योजनेनुसार रातले जलविद्युत प्रकल्प व्यावसायिक स्वरुपात कार्यरत झाल्यापासून प्रकल्पाचा कारभार सात वर्षांच्या कालावधीसाठी राज्य सरकारकडे हस्तांतरित केला जाणार आहे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: