राज्यसभेतील संवाद 22 भाषांमधून शक्य

राज्यघटनेच्या 8 व्या सूचित नमूद केलेल्या सर्व भाषांमध्ये खासदार राज्यसभेत बोलू शकतील, असे उपराष्ट्रपती आणि राज्यसभा अध्यक्ष एम. व्यंकय्या नायडू यांनी स्पष्ट केले आहे.

संसदेच्या पावसाळी अधिवशेनापासून राज्यसभेतील खासदारांना 22 भाषांमधून बोलता येणार आहे. 

तसेच काश्मीरी, डोगरी, कोकणी, सिंधी आणि संथाळी या पाच भाषांच्या अनुवादाची सोय सभागृहात करण्यात आली असून, आता या पाच भाषा बोलणाऱ्या खासदारांना देखील आपल्या मातृभाषेत सभागृहात बोलता येणार आहे.

 

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: