रथेनिअम (Ru)

मिनेसोटा विद्यापीठातील संशोधकांकडून केल्या गेलेल्या एका नवीन प्रायोगिक शोधात रुथेनिअम (Ru)नामक रासायनिक पदार्थाने खोलीच्या तापमानात अद्वितीय चुंबकीय गुणधर्म प्रदर्शित केले आहे आणि तो खोलीच्या तापमानात चुंबकीय गुणधर्म असणारा चौथा पदार्थ ठरला आहे. खोलीच्या तापमानात चुंबकीय गुणधर्म प्रदर्शित करणारे अन्य तीन पदार्थ म्हणजे – लोह (Fe), कोबाल्ट (Co) आणि निकेल (Ni).

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: