‘रणांगण पर्यटन’ योजना

इंडियन हेरिटेज हॉटेल्स असोसिएशन (IHHA) या संघाने राजस्थान राज्यात पर्यटनासाठी रणांगण पर्यटन’ ही एक नवी संकल्पना प्रस्तुत केली आहे. या नव्या प्रकारात राजस्थानात झालेल्या ऐतिहासिक युद्धांचा प्रत्यक्ष अनुभव पर्यटकांना देऊ करण्याविषयी विचार केला जात आहे.

समाविष्ट केली जाणारी युद्धे –

१. जलोरची लढाई (1310-11)

२. संमेलची लढाई (1544)

३. राजा अकबरने (1562-1583) आणि राजा औरंगजेब (1679-1777) या दोन मुघल सम्राटांनी मारवाडवर केलेले आक्रमण

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: