रणगाडा-रोधी मार्गदर्शित क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी

देशातच विकसित मानवास हाताळण्याजोग्या रणगाडा-रोधी मार्गदर्शित क्षेपणास्त्राची (Man Portable Anti-Tank Guided Missile -MPATGM) द्वितीय चाचणी यशस्वीपणे पार पाडण्यात आली आहे.


ही चाचणी 15 आणि 16 सप्टेंबर 2018 रोजी अहमदनगर चाचणी क्षेत्रात घेण्यात आली.

ही क्षेपणास्त्र प्रणाली भारतीय संरक्षण संशोधन संस्थेनी (DRDO) विकसित केली आहे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: