युवा पोलीस अधिक्षकांच्या दुसऱ्या परिषदेचे उद्‌घाटन

युवा पोलीस अधिक्षकांच्या दुसऱ्या परिषदेचे गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे उद्‌घाटन करण्यात आले आहे. तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन क्षेत्रातील नाविन्यपूर्ण संशोधनांचा वापर कामकाजात करता यावा यासाठी पोलिसांनी आयआयटी आणि आयआयएमसारख्या प्रतिष्ठित संस्थांशी संलग्न व्हावे हा या परिषदेमागचा महत्वपूर्ण हेतू आहे. दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेला देशभरातील 100 पेक्षा जास्त पोलीस अधिक्षक आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित आहेत.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: