युवा ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा

भारताची युवा नेमबाज मनू भाकर हिने 12 ऑक्टोबर रोजी युवा (18 वर्षांखालील) ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक मिळवले आहे.

ज्युडोपटू तबाबी देवीनंतर या स्पर्धेत रौप्यपदक जिंकणारी ती दुसरी भारतीय महिला खेळाडू ठरली आहे.

भारताच्या नेमबाजीतील सर्व स्पर्धा संपल्या असून त्यांनी नेमबाजी प्रकारामध्ये एकूण दोन सुवर्ण व तीन रौप्यपदकांची कमाई केली. भारताने स्पर्धेत आतापर्यंत एकूण आठ पदके जिंकली आहेत.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: