युवा ऑलिम्पिकच्या इतिहासातील भारताचे पहिले सुवर्णपदक

अर्जेटिनातील ब्यूनस आयर्समध्ये पार पडलेल्या तिसऱ्या युवा ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेमध्ये भारताच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत एकूण १३ पदकांसह१७ वे स्थान मिळवले आहे.

तीन सुवर्णपदक, नऊ रौप्यपदके आणि एक कांस्यपदक अशा जबरदस्त कामगिरीमुळे युवा ऑलिम्पिकमध्ये भारताला प्रथमच पदकसंख्या दुहेरी करण्यात यश मिळाले आहे.

 

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: