युरोपियन युनियन चित्रपट महोत्सव 2018

भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाने 6 जुलै ते 12 जुलै दरम्यान युरोपियन युनियन चित्रपट महोत्सव आयोजित केला आहे.

सात दिवस चालणाऱ्या या महोत्सवात युरोपियन महासंघातील सदस्य देशांचे 24 वैविध्यपूर्ण चित्रपट इंग्रजी सबटायटल्सवर दाखवण्यात येणार आहेत.

6 जुलै रोजी भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या मुख्‍य प्रेक्षागृहात संध्याकाळी ‘9 मंथ स्ट्रेच’ या फ्रेंच चित्रपटाने या महोत्सवाला सुरुवात होणार असून 12 जुलै रोजी ‘लेबीरिंथस’ हा समारोपाचा चित्रपट प्रदर्शित केला जाईल.

 

 

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: