‘युनिव्हर्सल पोस्टल युनियन कॉन्फरन्स’

युनिव्हर्सल पोस्टल युनियन कॉन्फरन्स –

6-7 सप्टेंबर रोजी इथिओपियाची राजधानी अदीस अबाबामध्ये ‘युनिव्हर्सल पोस्टल युनियन (UPU) मिनिस्टरीयल स्ट्रॅटेजी कॉंग्रेस’ ही परिषद पार पडली.

1900 साली भरविलेल्या प्रथम परिषदेनंतरची ही दुसरी परिषद आहे.

1874 साली स्वित्झर्लंड राजधानी बर्न येथे स्थापित करण्यात आलेली ‘युनिव्हर्सल पोस्टल युनियन (UPU)’ ही संघटना 1948 साली संयुक्त राष्ट्रसंघाची विशेष संस्था बनली.

बिशार ए. हुसैन हे UPU चे वर्तमान महासंचालक आहेत.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: