युनायटेड नेशन्स इनव्हेस्टमेंट प्रमोशन पुरस्कार

भारतातील नूतनीकरणक्षम ऊर्जा क्षेत्रातील गुंतवणूकीला प्रोत्साहन देण्यासाठीच्या प्रयत्नांना मान्यता देण्यासाठी केंद्र सरकारच्या ‘इन्व्हेस्ट इंडिया’ उपक्रमाने संयुक्त राष्ट्रांचा इनव्हेस्टमेंट प्रमोशन पुरस्कार जिंकला आहे.


संयुक्त राष्ट्र आणि विकास गुंतवणूक (UNCTAD)द्वारे आयोजित जागतिक गुंतवणूक मंच (World Investment Forum)च्या उद्घाटन प्रसंगी ‘इन्व्हेस्ट इंडिया’ चे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) दीपक बागला यांना आर्मेनियनचे राष्ट्रपती अर्मेन सर्किशियन यांनी हा पुरस्कार प्रदान केला.


UNCTAD द्वारा आयोजित गुंतवणूक प्रोत्साहन पुरस्कार, गुंतवणूक अधिग्रहण एजन्सीज आणि त्यांच्या सहकर्यांना त्यांच्या यशासाठी सन्मानित केले जाते.


2002 पासून गुंतवणूक प्रोत्साहन आणि संवर्धन कार्यक्रमाचा भाग म्हणून हा पुरस्कार दरवर्षी दिले जातो.


Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: