“युद्ध अभ्यास 2018”

युद्ध अभ्यास 2018 -

16 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर 2018 या कालावधीत उत्तराखंडच्या चौबट्टीया येथे भारत आणि अमेरिका यांचा “युद्ध अभ्यास 2018” हा संयुक्त लष्करी प्रशिक्षण सरावाचे आयोजन करण्यात आले आहे.

हा द्वैपक्षीय लष्करी सराव या मालिकेचा 14वा सराव आहे.

यात दहशतवादाचा सामना करण्यासाठी अनुभवांची देवाणघेवाण केली जाणार आहे.

युद्ध अभ्यासात प्रत्येकी सुमारे 350 कर्मचाऱ्यांचा सहभाग असणार आहे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: