‘मोमो चॅलेंज’

केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाने ‘मोमो चॅलेंज’ नावाच्या ऑनलाइन खेळाबाबत पालकांना दक्षतेचा सल्ला दिला आहे. पालकांना ऑनलाइन सामाजिक माध्यमांवर त्यांच्या पाल्याच्या कृतींकडे लक्ष ठेवण्याची सुचना दिली आहे.

ते कोणतेही “धोकादायक खेळ” खेळत नसल्याची खात्री करुन घेण्याचा तसेच पाल्याला यापूर्वीच या खेळाबद्दल माहिती असल्यास त्यांना शिक्षण देण्याची आवश्यकता नाही असा सल्ला दिला गेला आहे. बाल समुपदेशकांच्या संपर्कात राहणे आणि व्यावसायिक चिकित्सकांच्या मदतीसाठी अजिबात संकोच करू नये.

मुले अशा प्रकारच्या खेळांमध्ये गुंतलेले असल्यास मुलांमध्ये दिसून येणारे संकेत –

मित्र आणि कुटुंबासोबतचा संपर्क कमी होणे

कोणत्याही बाबत अनिच्छा

आणि शरीराच्या कोणत्याही भागावर गंभीर जखमा दिसून येणे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: