मुंबईचे नवे पोलिस आयुक्त- सुबोध जयस्वाल

आयपीएस अधिकारी सुबोध जयस्वाल यांची आज मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी नेमणूक करण्यात आली आहे.

सुबोध जयस्वाल यांचा अल्प परिचय –

१९८५ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी.

भारतीय गुप्तचर यंत्रणा रॉ मध्ये वरिष्ठ पदावर कार्यरत.

तेलगी स्टॅंम्प पेपर घोटाळ्याचे वरीष्ठ अधिकारी.

मुंबई पोलिसात अतिरिक्त पोलिस आयुक्त म्हणून कार्यरत.

सुबोध जयस्वाल केंद्रात प्रतिनियुक्तीवर होते.

दिल्ली एसपीजीमध्ये निवड.

पी.व्ही. नरसिंहराव आणि अटरबिहारी वाजपेयी या दोन पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी त्यांनी हाताळली.

मुंबईच्या लोकल गाड्यांमध्ये झालेल्या बाँबस्फोटांच्या तपासातही जयस्वाल यांची महत्त्वाची भूमिका होती.

एटीएसमध्येही त्यांनी काम केले होते.

 

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: