मिलेक्स 18: BIMSTEC देशांचा लष्करी सराव

10 सप्टेंबरपासून महाराष्ट्रात औंध मिलिटरी स्टेशन येथे बहूक्षेत्रीयतांत्रिक व आर्थिक सहकार्यासाठी बंगालचा उपसागर पुढाकार(BIMSTEC) या गटाच्या सदस्य देशांदरम्यानच्या ‘मिलेक्स 18’ (MILEX-18) या लष्करी सरावाचा शुभारंभ करण्यात आला आहे.

हा युद्धाभ्यास 16 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे.

बहूक्षेत्रीयतांत्रिक व आर्थिक सहकार्यासाठी बंगालचा उपसागर पुढाकार (Bay of Bengal Initiative for Multi Sectoral Technological and Economic Cooperation BIMSTEC) हा एक क्षेत्रीय आर्थिक भाग आहे, ज्यामध्ये बंगालच्या उपसागरालगत असलेल्या बांग्लादेश, भूटान भारत, नेपाळ, श्रीलंका, म्यानमार आणि थायलंड या सात देशांचा समावेश आहे. हा समूह 1997 साली तयार करण्यात आला. नेपाळ देश हा या समूहाचा वर्तमान अध्यक्ष आहे.

 

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: