“महाभारत”कालीन वस्तू

उत्तर प्रदेशातील बागपत येथील उत्खननात या वस्तू सापडल्या आहेत.

रथ, तलवारी, शवपेटिका व काही मानवी सांगाडे, एक कुत्रा, दफनस्थळी भांडी, अन्नधान्य, कंगवे, आरसे, सोन्याचे दागिने व दोन व्यक्तिंच्या दफनाच्या जागा सापडल्या असून अशा दफनाच्या आठ जागा तेथे आहेत ई.

हे सगळे अवशेष दिल्लीतल्या लाल किल्ला येथे आणण्यात आले आहे.

त्यांचा काळ सुमारे 4000 वर्षे जुना आहे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: