महसूल उत्पन्न निकषानुसार Airtel आघाडीवर

महसूल उत्पन्न निकषांमध्ये Airtel कंपनी आघाडीवर असून त्याखालोखाल ‘रिलायन्स जिओ इन्फोकॉम’ने अल्पावधीतच देशातील दुसरी कंपनी ठरण्याचा मान मिळवला आहे.

या तिमाहीत भारती एअरटेल, जिओ व व्होडाफोनचे उत्पन्न अनुक्रमे १०,२००, ७,२०० व ६,२०० कोटी रुपये नोंदविले गेले आहे.

जून २०१८अखेर महसूल उत्पन्नातील हिस्सा

कंपनी टक्केवारी
एअरटेल  ३१.७ टक्के
जिओ २२.४ टक्के
व्होडाफोन १९.३ टक्के
आयडिया  १५.४ टक्के
Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: