भारत – 11 वा श्रीमंत देश

बोस्टन कन्सल्टन्सी ग्रुप (बीसीजी) च्या अहवालाच्या अनुसार, भारताची वैयक्तिक आर्थिक मालमत्ता सध्या सुमारे 3 ट्रिलियन अमेरिकन डॉलर्स एवढी आहे.

2022 पर्यंत भारतातील वैयक्तिक आर्थिक मालमत्ता 5 ट्रिलियन अमेरिकन डॉलर्सपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.

या  माहितीनुसार, भारत 11 वा श्रीमंत देश आहे.

या अहवालानुसार, समृद्ध आणि उच्च निव्वळ संपत्ती असलेल्या व्यक्तींच्या संख्येनुसार आशियाई बाजारपेठेत भारताचा सध्या पाचवा क्रमांक आहे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: