भारत आणि रशियामधील सामंजस्य करार

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या भारत भेटीदरम्यान भारत आणि रशिया यांच्यामध्ये पुढील काही सामंजस्य करार करण्यात आले आहेत.

१) भारत आणि रशिया यांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयात 2019-2023 या काळासाठी सल्लामसलतीबाबतचा करार

२) रशियाचे आर्थिक विकास मंत्रालय आणि भारताचा नीति आयोग यांच्यातला सामंजस्य करार

३) भारतीय अंतराळ संशोधन संस्था, इस्रो आणि फेडरल स्पेस एजन्सी, रशिया ‘ROSCOSMOS’ यांच्यात मानवासहित अवकाश भरारी कार्यक्रमाबाबत सामंजस्य करार

४) भारत आणि रशिया यांच्यात रेल्वे क्षेत्रातला सहकार्य करार

५) आण्विक क्षेत्रात संकल्पना आणि सहकार्य अंमलबजावणी संदर्भातला कृती आराखडा

६) परिवहन शिक्षण क्षेत्रात सहकार्य विकासाबाबत रशियाचे परिवहन मंत्रालय आणि भारतीय रेल्वे यांच्यातला सामंजस्य करार

७) सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रातल्या सहकार्याबाबत भारताच्या राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळ  (एनएसआयसी) आणि रशियाच्या लघु आणि मध्यम व्यापार महामंडळ (आरएसएमबी) यांच्यातला सामंजस्य करार

८) खत क्षेत्रात रशियन डायरेक्ट इनव्हेसमेंट फंड (RDIF), PJSC फॉसॲग्रो आणि इंडियन पोटॅश लिमिटेड

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: