भारत आणि जपान यांच्यात द्वैपक्षीय करार

जपानचे पंतप्रधान शिन्जो आबे हे भारत दौर्‍यावर आले आहेत. दिनांक 29 ऑक्टोबर 2018 रोजी पार पडलेल्या भारत-जपान वार्षिक शिखर बैठकीनंतर अनेक करारांवर स्वाक्षर्‍या करण्यात आल्या आहेत.

करार –

देशाचे फॉरेन एक्सचेंज आणि भांडवली बाजारपेठ यामधील विश्वास वाढविण्यासाठी $75 अब्जचा द्वैपक्षीय करन्सी स्वॅप करार

याव्यतिरिक्त, जपानबरोबर संरक्षण क्षेत्रात एक, तंत्रज्ञान क्षेत्रात 2, आरोग्य सेवा क्षेत्रात 3, कृषी क्षेत्रात 5, आर्थिक क्षेत्रात एक, टपाल क्षेत्रात एक, संशोधन-विद्यार्थी आणि पर्यावरण क्षेत्रात 10, क्रिडा क्षेत्रात एक, भारतातल्या पायाभूत प्रकल्पांसाठी 5 कर्ज करार, व्यवसाय व उद्योग क्षेत्रात 4 असे एकूण 32 करार झाले आहेत.

 

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: