भारतीय ड्रायव्हिंग लायसन्स वापरणारे देश

विदेशात गाडी चालवायची असेल तर इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स असायला पाहिजे हे बंधन आता काही अंशी कमी झाले आहे कारण –

पुढील देशामध्ये गाडी चालवण्यासाठी भारतीय ड्रायव्हिंग लायसन्स देखील वैध आहे.

१) अमेरिका

२) जर्मनी

३) दक्षिण आफ्रिका

४) स्वित्झर्लंड

५) नॉर्वे

६) ऑस्ट्रेलिया

७) न्यूझीलंड

८) फ्रान्स

९) इंग्लंड

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: