भारतीय अर्थव्यवस्था जगात सहाव्या क्रमांकावर

वर्ल्ड बँकेच्या अहवालानुसार 2017 मध्ये भारताची अर्थव्यवस्था 2.59 लाख कोटी डॉलर वर पोहोचली आहे. यामुळे भारतीय अर्थव्यवस्था जगातील सहाव्या क्रमांकावर आहे.

सन 2018-19 वर्षासाठी भारताचा जीडीपी 7.3% राहील, असा भारतीय अर्थव्यवस्थेचा अंदाज नोंदवला गेला आहे.

2017 मध्ये भारताचा जीडीपी 2.597 ट्रिलियन डॉलर एवढा होता.

2016 साली भारताच्या अर्थव्यवस्थेचा प्रगतीचा वेग 7.1 टक्के इतका होता. मात्र, जीएसटी व निश्चलनीकरणामुळे तो वेग मंदावल्याचे सांगण्यात येत आहे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: