भारतातील पहिले ग्लोबल स्किल्स पार्क

मध्यप्रदेश राज्यातील भोपाळ शहरात देशातील पहिले ग्लोबल स्किल्स पार्क उभे राहणार आहे.

यामुळे राज्यातील तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण प्रणालीची गुणवत्ता वाढण्यास मदत होणार आहे.

ग्लोबल स्किल्स पार्कच्या स्थापनेसाठी भारत आणि आशियाई विकास बँक यांच्या दरम्यान १५० दशलक्ष डॉलर्सचा करार झाला आहे.

या ठिकाणी २०,००० प्रशिक्षणार्थी शिक्षण घेऊ शकतील या अनुषंगाने कृषी आणि उद्योग अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कौशल्य प्रदान केले जाणार आहे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: