भारताचे पहिले क्षेपणास्त्र शोधक जहाज

VC11184 –

ऑक्टोबर महिन्यापासून “VC11184” नावाच्या भारताच्या पहिल्या क्षेपणास्त्र शोधक जहाजाच्या (missile tracking ship) सागरी चाचण्या चालवल्या जाणार आहेत.

हे जहाज हिंदुस्थान शिपयार्ड लिमिटेडने (HSL) तयार केले आहे.

चाचण्यांमध्ये यशस्वी ठरल्यास भारत अशी क्षमता असणाऱ्या जागतिक एगटात सामील होणार आहे.

हे जहाज राष्ट्रीय तंत्रात्मक संशोधन संस्था (NTRO) या तंत्रात्मक गुप्तचर विभागासाठी तयार केले जात आहे, जे प्रत्यक्षपणे पंतप्रधान कार्यालय (PMO) आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांच्या देखरेखीखाली कार्यरत आहे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: