ब्राह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

भारताच्या सुपरसॉनिक ब्रह्मोस क्षेपणास्त्राची 16 जुलै 2018 रोजी सकाळी 10 वाजून 18 मिनिटांनी ओडीशाच्या चांदीपूर तळावरुन यशस्वी चाचणी घेण्यात आली.

ब्राह्मोस क्षेपणास्त्राचे आयुर्मान वाढवण्यासाठी ही चाचणी घेण्यात आली होती.

ब्रह्मोस -
 
Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: