बराक – 8

बराक – 8

‘बराक-8’ ही जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र (LR-SAM / MR-SAM) प्रणाली आहे.

याद्वारे जास्तीत जास्त 70 कि.मी. दुरवरचे हवेतले लक्ष्य भेदले जाऊ शकते.

ही संरक्षण प्रणाली इस्राएल एरोस्पेस इंडस्ट्रीज (IAI) आणि भारताच्या संरक्षण संशोधन व विकास संघटना (DRDO) यांनी संयुक्तपणे विकसित केलेली आहे.

सध्या ही प्रणाली इस्राएलचे नौदल तसेच भारतीय नौदल आणि हवाईदलाकडून वापरली जात आहे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: