‘बँगलोर स्पेस’ प्रदर्शनी

ISRO चे अध्यक्ष डॉ. के. सिवान यांच्या हस्ते 6 सप्टेंबर 2018 रोजी 6व्या ‘बँगलोर स्पेस’ प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले आहे.

ही द्वैवार्षिक प्रदर्शनी ६ सप्टेंबर ते ८ सप्टेंबर अशी तीन दिवस चालणार आहे, ज्यात भारतीय अंतराळ मोहिमांमध्ये उद्योगांचा सहभाग सविस्तर रूपात मांडण्यात येणार आहे.

‘बँगलोर स्पेस’ प्रदर्शनी

2008 सालापासून आयोजित केली जाणारी ‘बँगलोर स्पेस’ प्रदर्शनी ही द्वैवार्षिक प्रदर्शनी आहे, जी ISRO, अंतरीक्ष (Antrix) आणि भारतीय उद्योग महासंघ (CII) एकत्रितपणे आयोजित करतात.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: