‘फ्युचर पॉलिसी फॉर गोल्ड’ पुरस्कार

संयुक्त राष्ट्रसंघाच्या अन्न व कृषी संघटनेकडून (UNFAO) दिला जाणारा ‘फ्युचर पॉलिसी फॉर गोल्ड’ पुरस्कार यावर्षी सिक्कीम राज्याने जिंकला आहे. तर बराझील, डेन्मार्क आणि इक्वाडोर या देशांनी त्यांच्या धोरणांसाठी रौप्यपदक मिळाले आहे.

Related image

जगातले पहिले संपूर्णपणे सेंद्रिय शेती करणारे राज्य बनण्यासाठी व FAO च्या अॅग्रोइकॉलॉजी आणि सस्टेनेबल फूड सिस्टीम्स याबाबत धोरणांसाठी सिक्कीमला हा पुरस्कार देण्यात आला आहे.

सिक्कीम राज्यात सध्या रासायनिक खतांचा आणि किटकनाशकांचा वापर बंद करण्यात आला असून 2016 साली सिक्किम राज्याला संपूर्णपणे जैविक राज्य घोषित करण्यात आले.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: