फिफा विश्वचषक 2018

फिफा विश्वचषक सर्वाधिक वेळा जिंकणारा देश म्हणून ब्राझीलने नाव मिळवले आहे. ब्राझीलने आजपर्यंत 1958, 1962, 1970, 1994 व  2002 साली फिफा विश्वचषक चा विजयी संघ म्हणून मान मिळवला होता.

त्यानंतर जर्मनीचा क्रमांक लागतो. जर्मनीने चार वेळा म्हणजे 1954, 1974, 1990 आणि 2014 मध्ये स्पर्धा जिंकली होती.

इटलीने सुद्धा 1934, 1938, 1982 आणि 2006 मध्ये अशी एकूण चार वेळा ही स्पर्धा जिंकली आहे.

तसेच उरुग्वेने 1930 आणि 1950 मध्ये व अर्जेंटिनाने इ. सन. १९७८ व १९८६ अशा दोन वेळेस फिफा विश्वचषक पटकाविला होता.

इग्लंड (1966) आणि स्पेनने (2010) मात्र एकदाच ही स्पर्धा जिंकलेली आहे.

 

 

 

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: