फिफा विश्वचषक २०१८ ची ब्रॅंड अँम्बेसेडर

सुप्रसिद्ध टेलिव्हीजन अँकर आणि अभिनेत्री व्हिक्टोरिया लोपेरेवाची फिफा विश्वचषकाच्या अँम्बेसेडरपदी नियुक्ती करण्यात आली आहे. जगातील सर्वात लोकप्रिय खेळ असलेल्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेला १४ जूनपासून सुरुवात होत आहे. रशियामध्ये होणाऱ्या फिफा विश्वचषकाच्या अँम्बेसेडरची नियुक्ती करण्यात आली आहे.

या वर्षातील ही सर्वात मोठी स्पर्धा आहे. महिनाभर असणारी फिफा विश्वचषक स्पर्धा रशियातील ११ शहरांमध्ये आयोजित केली आहे. या विश्वचषक स्पर्धेत जगभरातील ३२ संघ विश्वविजेतेपदासाठी एकमेकांशी झुंजणार आहेत

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: