‘प्राग राइटर्स’ संमेलन

झेक प्रजासत्ताकमध्ये 3 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या ‘प्राग राइटर्स’ संमेलनात जेष्ठ पत्रकार व लेखक इंद्रजीत बधवार यांची विशेष संचालक (special moderator) म्हणून भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड करण्यात आली आहे.

‘प्राग राइटर्स’ संमेलन हे सहा दिवसांचे वार्षिक साहित्य संमेलन आहे.

‘प्राग राइटर्स’ हे एक प्रतिष्ठीत 35 जागतिक साहित्य संमेलनापैकी एक आहे. यात प्रतिष्ठित लेखक, नोबेल पारितोषिक विजेते व पुलित्झर पुरस्कार विजेते मोठ्या संख्येनी सहभाग घेतात.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: