पृथ्वीजवळून जाणाऱ्या उल्का

चालू नोव्हेंबर महिन्यात पृथ्वीजवळून सुमारे 107 उल्का जात असून त्यातील सहा उल्का पृथ्वीच्या अगदी जवळून जाणार आहेत. पुढील उल्का पृथ्वीच्या अगदी जवळून जाणाऱ्या आहेत –


या सर्व उल्का 61 ते 150 फूट व्यासांच्या असून त्या (0.010 ते 0.050 खगोलीय एकक) चंद्राच्या कक्षेजवळून लांबून जात आहेत. सध्या या उल्का धोकादायक श्रेणीत नाहीत परंतु चंद्र किंवा इतर ग्रहांच्या गुरुत्वामुळे दिशा बदलल्यास धोक्याच्या ठरू शकतात.


आजपर्यंत पृथ्वीवर सुमारे 150 उल्का पडून सरोवर निर्माण झाले आहेत.


पेसाडोना, कॅलिफोर्निया येथून नासातर्फे अवकाशातील उल्कांची माहिती घेतली जाते आणि पृथ्वीवर आदळू शकणाऱ्या उल्कांना नष्ट करण्याची तयारी देखील केली जाते.


 

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: