पुराची शक्यता वर्तवणारे स्थानक – केंद्रीय जल आयोग

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि गृहमंत्रालयाने जलस्रोत मंत्रालयांतर्गत केंद्रीय जल आयोगाला पुराची शक्यता वर्तवणारे स्थानक म्हणून अधिसूचित केले आहे.

आज देशभरात अशा प्रकारचे 226 स्थानके कार्यरत आहेत. त्यापैकी 166 स्थानकांचे आधुनिकीकरण पूर्ण झाले आहे.

पुराची शक्यता वर्तविणाऱ्या या स्थानकांच्या जाळ्याचा विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यानुसार देशभरातील अशा स्थानकांची संख्या 325 पर्यंत वाढविण्यात येणार आहे.

महाराष्ट्रात सद्य परिस्थितीमध्ये अशा प्रकारची एकूण 10 स्थानके कार्यरत आहेत.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: