पहिली जागतिक पवनऊर्जा परिषद

पहिली जागतिक पवनऊर्जा परिषद २५ ते २८ मे २०१८ दरम्यान जर्मनीतील हॅम्बुर्ग याठिकाणी पार पडली. या परिषदेला भारतासह एकूण १०० देशांतील प्रतिनिधी उपस्थित राहिले.

पवनऊर्जेच्या स्थापित क्षमतेनुसार भारताचा जगात चीन, अमेरिका, जर्मनीनंतर चौथा क्रमांक आहे. सध्या भारताची स्थापित पवनऊर्जा क्षमता ३३ गिगावॅट इतकी आहे. भारताने २०२२ पर्यंत ६० गिगावॅट पवनर्जेची स्थापित क्षमता निर्माण करण्याचे उद्दिष्ट्य ठेवले आहे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: