पंतप्रधानांची सल्लागार समिती (PM-STIAC)

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विज्ञान, तंत्रज्ञान आणि अभिनव उपक्रमांविषयी सल्ला पुरविण्यासाठी 21 सदस्यांची एक समिती नेमण्यात आली आहे.

भारत सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार के. विजय राघवन यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधानांची विज्ञान, तंत्रज्ञान आणि अभिनवता परिषद (PM-STIAC) कार्य करणार आहे.

विज्ञान, तंत्रज्ञान, ऊर्जा आणि शिक्षणाशी संबंधित किमान 10 केंद्रीय मंत्रालयाचे सचिव हे या मंडळाचे विशेष आमंत्रित सदस्य आहेत.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: