नैसर्गिक आपत्तींवरील उपाययोजनेसाठी एका मंत्रिमंडळाची स्थापना

नैसर्गिक संकटे आणि आपत्ती परिस्थितीचा सामना करण्यासाठी लागणाऱ्या निधीच्या संकलना संदर्भात वर्तमानात उपलब्ध असलेल्या पद्धतींच्या बाबतीत मुद्द्यांची तपासणी करण्यासाठी केंद्रीय वित्त मंत्रालयाने 7 सदस्यांचे एक संवैधानिक मंत्रिमंडळ तयार करण्याच्या प्रस्तावास मंजूरी दिली आहे.

हे संवैधानिक मंत्रिमंडळ बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत राहणार आहे आणि त्यात ईशान्य भारताच्या तसेच डोंगराळ आणि तटीय राज्यांमधील प्रतिनिधी असणार आहेत.

शिवाय, मंडळ नैसर्गिक आपत्ती परिस्थितीने ग्रसित राज्यांसाठी संसाधने वाढविण्यासाठी विशिष्ट वस्तू आणि सेवांवर नवीन कर लागू करण्यासंबंधी वैधानिकता देखील तपासणार आहे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: