‘नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल’

केंद्रीय अल्पसंख्याक कल्याण मंत्रालयातर्फे 13 सप्टेंबरला देशाचे पहिले ‘नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल’ (NCP) मोबाइल अॅप सुरू करण्यात आले आहे.

हे अॅप गरीब आणि आर्थिकदृष्ट्या कमजोर विद्यार्थ्यांसाठी एक सहज, प्रवेशयोग्य शिष्यवृत्ती प्रणाली सुनिश्चित करणार आहे. थेट लाभ हस्तांतरण (DBT) पद्धतीने गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये सर्व शिष्यवृत्ती जमा केली जात आहे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: